Wednesday, August 20, 2025 09:37:00 AM
भारतात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. हृदयविकाराची लक्षणे समजून घेण्यात अनेक लोकांचा गोंधळ होतो आणि काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरू शकते.
Amrita Joshi
2025-08-12 11:55:01
आजकाल टीनएजर्समध्येही हार्ट अटॅकची समस्या वाढली आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, वाईट सवयी यामुळे धोका वाढतो. लक्षणं ओळखा, वेळेवर उपचार घ्या आणि हृदय निरोगी ठेवा.
Avantika parab
2025-08-09 16:26:19
कार्डियाक अरेस्ट ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबतात. या आजाराला सायलेंट हार्ट अटॅक असेही म्हणतात. हा एक प्रकारचा हृदयरोग आहे.
Jai Maharashtra News
2025-06-28 14:13:23
'कॅप्टनने दिल्लीत विमान सुखरूपपणे उतरवले. यानंतर त्यांना वैद्यकीय समस्या जाणवल्या. त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,' असे सूत्राकडून समजले आहे.
2025-04-11 09:31:00
क्रिकेट खेळत असताना एका 21 वर्षीय बी. टेकच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव विनय कुमार असे आहे.
2025-04-05 20:09:12
दिन
घन्टा
मिनेट